
Heal Thy Life Pro - Consultation
Consultations
Product description
हेल्दी लाईफ प्रो Healthy Life Pro जस्ट फॉर हार्ट्स virtual क्लिनिक मधे आपले स्वागत ! Welcome to Just for Hearts - Virtual clinics for Healthy Life तुमच्या आरोग्यासाठी असलेले संभाव्य धोके जाणून घेऊन, जीवनशैलीत केलेले बदल तुम्हाला तुम्हाला हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेह, यासारख्या पटकन समजून न येणाऱ्या आजारांपासून सुरक्षित ठेवू शकतात. संभाव्य धोके ओळखून उपचारासाठी हे मार्गदर्शन असेल. फक्त ७५०/- रूपयात किमान ३०मिनिटे व्हिडिओ कॉल द्वारे मार्गदर्शन
