ॲग्रीप्लाझा गेल्या १० वर्षांपासून राज्यातील शेतकरी वर्गासाठी तांत्रिक आणि उपयुक्त शास्रिय माहीती विनामूल्य पोहचवत आहे.
राज्यातील २७ लाख पेक्षा जास्त शेतकरी या सेवेचा लाभ घेत आहेत, हि आमच्या साठी अभिमानाची बाब आहे.
वेबसाईट चालविण्यासाठी होणारा सर्व खर्च आम्ही स्वत:हून करत असतो ह्यात आता पर्यंत कधीही मेंबरशीप फि किंवा सल्लागार फि आम्ही घेतलेली नाही,ही सेवा जशी आज विनामूल्य आहे, तशीच ती येथून पुढे देखील राहील.
अनेक वेळेस, ही अशी वेबसाईट चालवणे कसे परवडते? असा प्रश्न विचारणारे अनेक हितचिंतक आम्हास आवर्जून हि बाब कळवतात देखील, याच अनुषंगाने आणि
ॲग्रीप्लाझा वेळोवेळी योग्य ती नवी माहिती आपणा पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असते, आमच्या या कार्यास अजून सुव्यवस्थित करण्यासाठी आम्ही ज्यांना ईच्छा आहे त्यांचे साठी नाममात्र रु. १२७ ईतकी रक्कम खालिल लिंक वर क्लिक करून या कार्यास आर्थिक पाठबळ देवू शकतात.