Marathi Vidnyan Parishad
Payment Details
Amount
Email
Phone
Name
Postal Address
WhatsApp
पत्रिका वार्षिक वर्गणी - छापील अंक

वर्षभरात ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’चे ११ मासिक अंक आणि सुमारे १५० ते १७५ पानांचा दिवाळी अंक असे १२ अंक वर्गणीदारांना पाठवले जातात. दरमहा ताज्या विषयावर मुखपृष्ठ कथा तसेच इतर विषयावर लेख यामध्ये समाविष्ट असतात. गंमत जंमत हे चार पानी खास मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताचे सदरही दर महिन्याला असते. याखेरीज पुस्तक परीक्षणे, विज्ञान कथा, यांचाही अंतर्भाव केला जातो.


You agree to share information entered on this page with Marathi Vidnyan Parishad (owner of this page) and Razorpay, adhering to applicable laws.