pawar enterprises
Payment Details
Registration Fee
Email
Phone
Name
Education
District
घरबसल्या लिखाण काम (WFH-Registration)

WFH-Registration

Work From Home(WFH) - Registration

तुम्हाला घर बसल्या काम करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुमच्या कडे लॅपटॉप / कम्प्युटर असेल तर त्यावर आणि ते देखील नसेल तर कागदावर लेख लिहण्याचे काम तुम्ही आमच्या सोबत करू शकता आणि घर बसल्या पैसे कमवू शकता. 


नमस्कार,

आपले First_Look डिजिटल मार्केटिंग कंपनी मध्ये स्वागत आहे. आपण मराठी मध्ये एखाद्या टॉपिक वर लेख लिहू शकता का? किंवा ते लेख आम्हाला मराठी मध्ये टाइप करून देऊ शकत असाल, किंवा कम्प्युटर/लॅपटॉप वर काम करू शकत असाल तर तुमच्या साठी पैसे कमावण्याची ही चांगली संधी आहे.


Program Description

1st Look Digital Media Company सोबत काम करण्यासाठी तुम्हाला सुरवातीला रजिस्ट्रेशन करावे लागेल.

 या रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला फक्त 499 Rs रजिस्ट्रेशन ची फी म्हणून भरावे लागतील. 

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला सुरवातीच्या काळात तुमची कार्यपद्धती सिद्ध करण्यासाठी दोन विषया वर लेख लिहून पाठवावा लागेल, तो लेख खाली दिलेल्या आमच्या अटी व शर्थीचे पालन करून लिहलेला असेल, तर आपल्याला त्यानंतर आमच्या सोबत घर बसल्या काम करण्याची संधी दिली जाईल. 


त्यानंतर तुम्हाला ७ दिवसांच्या अवधी मध्ये पूर्ण करण्यासाठी ७ विषय दिले जातील, त्या विषयांवर तुम्हाला लेख लिहायचे असतील. आणि त्या लेखाचे तुम्हाला सुरवातीला प्रतिलेख ६० – ७० रुपये मानधन दिले जाईल. या प्रमाणे तुम्ही तुमच्या कामाच्या 10 ते 12 दिवसांमध्येच तुमच्या रजिस्ट्रेशन च्या फी चे पैसे कामाच्या मानधनाच्या माध्यमातून परत मिळवू शकता. आणि त्यानंतर चे तुमचे काम आणि त्याचे मानधन हे तुमचे प्रॉफिट असेल म्हणजेच तिथून पुढे तुम्हाला नियमित मानधन चालू होईल.आणि कामाच्या स्वरूपा नुसार तुमचे मानधन देखील वाढत जाईल.


तरी या करिता लेख लिहताना खालील काही अटी व शर्तींचे आपल्याला काटेकोर पणे पालन करणे अनिवार्य आहे.


लेख लिहताना पाळावयाच्या अटी व शर्थी


१) लिहलेला मजकूर हा ६०० शब्दांपेक्षा जास्त असावा. लेखा मधील मजकूर कमी शब्दांचा असल्यास त्याचे मानधन शब्द संख्ये नुसार दिले जाईल.  


२) तुम्ही लिहीत असलेल्या लेखामधील मजकूर हा गूगल वर नसावा, तुमच्या स्वतःच्या भाषेतील असावा.


३) तुम्ही लिहीत असलेला लेख हा विषयाला अनुसरून व मुद्देसुद असावा.


४) आपण हे लिहलेले लेख इतर कोणत्या कंपनी किंवा व्यक्ति सोबत देवाण घेवाण करणार नाही, व ही माहिती आमच्या कंपनी कडे (First Look) जमा केल्यानंतर ती माहिती “First Look” कंपनी वापरू शकते. 


५) लेख आमच्या मार्गदर्शक टीम ने चेक केल्या नंतर तुम्हाला त्याचे मानधन तुमच्या बँक अकाउंट वर जमा केले जाईल.


६) लेख लिहून पाठवल्या नंतर ७ - १० दिवसांच्या आत तुम्हाला त्याचे मानधन तुमच्या बँक अकाउंट वर मिळेल.


आपण अशा प्रकारचे काम करण्यास तयार असाल तर, 499Rs पेमेंट केलेला स्क्रीन शॉट आमच्या टीम लीडर ला पाठवावा आणि त्यांचा कडून दोन विषय मागून घ्या व कामाला सुरुवात करा.


रजिस्ट्रेशन पुर्ण केल्यानंतर हे करा.

You agree to share information entered on this page with pawar enterprises (owner of this page) and Razorpay, adhering to applicable laws.