
Maharaja Shivachatrapati Pratishthan Trust
Contribute To Shivsrushti
₹
33,175 of ₹
4,00,00,00,000
collected
22
supporters
815 days left
संकल्प शिवजयंतीचा…
शिवसृष्टी साकारण्याचा..!
दृढ संकल्प, अथक परिश्रम, अतुलनीय पराक्रम, स्वधर्मासाठी झुंज, लोककल्याणकारी राज्यकारभार, या आणि अशा हजारो गुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन प्रेरणादायक ठरले आणि हजारो पिढ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे. शिवछत्रपतींचे हे जीवन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी शिवसृष्टी साकारते आहे.
शिवशाहिर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून पुण्यातील आंबेगाव पठार येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचे काम पूर्ण करण्याचा संकल्प आपण या शिवजयंतीला करूयात. २०२५ च्या शिवजयंतीला हा संकल्प सिद्धीस नेण्याचा निर्धार करूयात.
या संकल्पाच्या सिद्धीसाठी आपले योगदान हवे आहे. आपले योगदान ८०जी आणि १२ए अंतर्गत करमुक्त आहे.
जे मावळे या अभियानात सहभागी होऊ इच्छितात त्यांनी कृपया खलील लिंक वर क्लिक करून “शिवसृष्टी” उभारणीच्या कार्याला हातभार लावा.
https://tinyurl.com/ShivsrushtiPune
You agree to share information entered on this page with Maharaja Shivachatrapati Pratishthan Trust (owner of this page) and Razorpay, adhering to applicable laws.